NARLI PUNVACHA SAN YO RANGLAY || नारळी पुनवचा सण यो रंगलाय || PARESH KHOPATKAR|| NEHA KENE|| NEWSONG
SINGER. PARESH KHOPATKAR🎙️🎧 SINGER. PARESH KHOPATKAR🎙️🎧
1.44K subscribers
44,526 views
588

 Published On Premiered Aug 29, 2023

||श्री सद्गुरु कृपा || ||जय जय रघुवीर समर्थ ||
नारळी पौर्णिमेला कोळीलोकं समुद्राला नारळ अर्पण करतात...महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा अखंड समुद्रकिनारा लाभलेला आहे...यां ठिकाणी राहणाऱ्या कोळी लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन आणि मासेमारी व्यवसाय हा आहे...आम्ही कोळी लोकं श्रावणी पौर्णिमेला... नारळी पौर्णिमा असे म्हणतो...... जय एकविरा 🙏जय कोळी.....🙏

PK MUSIC PRODUCTION.....PRESENT
नारळी पौर्णिमा निमित्ताने आपल्यासाठी सुंदर असं गीत घेऊन आलोय.....🐬🐳🐙🐠🐟.....नारळी पुनवचा सण यो रंगलाय....⛵️⚓️🌊💧🥥🥥

नारळी पुनवचा सण यो रंगलाय | NEHA KENE || PARESH KHOPATKAR || NARLI PORNIMI SPECIAL NEW SONG 2023

😍नमस्कार मित्रानो 🙏 आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत... 🙏नारळी पौर्णिमा कोळीगीत....कोळी बांधवांच्या मनातील भावना... गितातून आपल्या समोर सादर करण्याचा प्रयन्त केला आहे.... 🙏 आवडल्यास लाईक 👍शेर कमेंट सबक्राईब 🔔 नक्की करा.🙏...धन्यवाद..... 🙏

गीतकार:-✍️🎶🎼 परेश पदमाकर खोपटकर (७३८७८२४४८४)
गायक:- 🎙️🎧 परेश पदमाकर खोपटकर
गायिका:- 🎙️🎧 नेहा केणे, (झी मराठी फेम )
कलाकार : सुष्टि मेंदाडकर
संगीतकार:-🎼🎵 प्रशांत भोईर.....(लोकप्रसिद्ध संगीतकार)
संगीत संयोजक 🎹🎶🎼 dj पम्या..प्रथमेश राणे
रेकॉर्डिंग स्टुडिओ:- 🎙️🎧🎚️🎛️🎶🎵🎼DJ_PAMYA_IN_MIX_RECORDING STUDIO KALYAN MUMBAI
व्हिडीओ संकलन:-
अनंत पाभरेकर अनामिका हांडे

show more

Share/Embed