गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक फोफसंडी २०२४ | Ganpati Bappa Visarjan 2024 Phophsandi 🥹बाप्पा मिरवणुक |
𝐑𝐬𝐯 𝐕𝐥𝐨𝐠𝐬 𝐑𝐬𝐯 𝐕𝐥𝐨𝐠𝐬
660 subscribers
6,677 views
120

 Published On Sep 11, 2024

Ganpati Bappa Visarjan Miravnuk
गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक 2024
Ganpati Bappa Visarjan 2024
Lalbagh cha Raja Miravnuk
Kokan Ganpati visarjan


गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक फोफसंडी २०२४ | Ganpati Bappa Visarjan 2024 Phophsandi 🥹बाप्पा मिरवणुक |
देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेश भक्त अगदी तल्लीन होऊन गणरायाची पूजा-अर्चा करत आहेत. गणेश चतुर्थीपासून चालणारा गणेशोत्सव अनंत चतुर्थीने संपेल. विशेषत: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि आनंदाने साजरा होतो. गणेश चतुर्थीप्रमाणेचं अनंत चर्तुर्थीला बाप्पाला ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून निरोप दिला जातो.
आमच्या गावामध्ये गणपती बाप्पा बसवला होता त्याची विसर्जन मिरवणूक होती आणि बाप्पाला शेवटचा निरोप दिला तर या बाप्पाच्या मिरवणुकीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनल वरती अपलोड केला आहे तर मित्रांनो फोफसंडी हे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम गाव समजले जाते या गावांमध्ये अतिशय गुण्यागोविंदाने इथली लोकं गणेश उत्सव साजरा करत असतात तर घोडेवाडी आणि पिचडवाडी या दोन वाडे वस्त्यांमधल्या गणेश गणपती बाप्पाची आज निरोप महणजेच विर्सजन मिरवणूक पार पाडली त्याचाच व्हिडिओ मी आज आपल्या चैनल वरती अपलोड केला आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडीओ कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद....🙏🏻🛑.

Subscribe Our Channel 🛑🛑

show more

Share/Embed