पंढरपूरचा संपूर्ण इतिहास इ.स.१०० ते इ.स.१३३७ | Pandharpur History AD 100 to AD 1337
ll श्रीहरि विठ्ठल ll ll श्रीहरि विठ्ठल ll
229K subscribers
1,459,828 views
15K

 Published On Jun 11, 2020

पंढरपूरचा संपूर्ण इतिहास इ.स.१०० ते इ.स.१३३७ History of Pandharpur AD 100 to AD 1337



पंढरपूर धामाला आपण काळाच्या चाकोरीत बांधू शकत नाही. तरीही जसा पंढरपूर हा जसा अध्यात्मिक विषय आहे त्याच प्रमाणे संशोधन, ऐत्याहासिक पुरावे, या द्वारे आपण पंढरपूर विषयक काही जुन्या संदर्भाचा विचार करू. उद्देश फक्त इतकाच की ज्यांनी भगवंतांची सेवा केली,रक्षण केले, कीर्ती पसरवली, त्यांच्या बद्दल कृतज्ञता.
सदर पुरावे हे भारतीय संस्कती कोश तसेच प्राप्त हस्तलिखत, भारतीय संशोधन मंडळ या तून घेतले आहे.
अनेक लोक अजून ही पंढरपूर बुद्ध स्तूप या सारखे तर्क वितरक पसरवतात त्यांना देखील यातून उत्तर मिळेल ही अपेक्षा.
Follow us
Instagram
  / shri_hari_vitthal  


#histroyofpandharpur
#पंढरपूरचाइतिहास

show more

Share/Embed