भोंडवाई // नवरात्रीमध्ये अशा प्रकारे साजरी करतात.// Bhodawai //
Darshan Gode Darshan Gode
695 subscribers
71 views
0

 Published On Premiered Oct 16, 2023

आजही आदिवासी भागात दरवर्षी घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत ते गावामध्ये महिला भोंडवायच्या असतात यामध्ये मुली किशोरवयीन मुली लग्न झालेल्या महिला गाणे प्रत्येकाच्या घरी जाऊन गाणे सांगणे भोंडवायची गीते सांगणे आणि त्याच्यातून शिधा मिळतो तो सर्व शेवटच्या दिवशी वाटून घेत असतात महिला ह्या सुरुवातीला आपल्या गावात मागता आजूबाजूच्या गावांमध्ये भोंडवाईच्या खेळ करत असतात आणि शेवटच्या दिवशी आपल्या गावामध्ये तो समाप्त करतात.

दसऱ्यालाच आदिवासी भागामध्ये शिलंगण म्हणतात. श्रीलंकानाला गावातून देवीची शोभायात्रा काढली जाते. व त्यानंतर आपले पारंपारिक नृत्य कलाप्रकार सादर करतात या दिवशी जव्हार मध्ये आदिवासी भागातील भरपूर युवक युवती तारपा वादक, ढोलवादक, टिपरी नाच,करणारे दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच शीलांगण साजरा करण्यासाठी जव्हारला येतात.
तुम्ही नक्की भेट द्या

show more

Share/Embed