Narendra Modi QUAD : USA मधल्या शिखर परिषदेत काय म्हणाले?
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
4,053 views
57

 Published On Sep 21, 2024

#BBCMarathi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेत गेले आहेत. क्वाडमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानचा समावेश आहे. या शिखर परिषदेत चीनच्या प्रभावापासून ते युक्रेन युद्‌धापर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. भारत पुढच्या क्वाड शिखर परिषदेचं आयोजन करण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed