गावची जत्रा | माडखोल, सावंतवाडी | gavchi jatra | madkhol, sawantwadi | konkanatil jatra
Nishant Panchal Nishant Panchal
13 subscribers
599 views
29

 Published On Premiered Dec 18, 2023

माडखोल गावातील श्री देवी पावणाई, काळकाई, आणि श्री देव रवळनाथ यांची हि जत्रा कोंकणातील (Konkan) सावंतवाडी तालुक्यात (sawantwadi taluka) तसेच सिंधुदुर्गात जिल्ह्यात (Sindhudurg jilha) प्रसिद्ध आहे. ही जत्रा उत्पत्ती एकादशी ला भरते. या जत्रेचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे ओटी भरणे, नवस फेडणे. तसेच येथे रात्री पालखी सोहळा देखील असतो. येथील सर्व देवांची मूर्ती हि सुबक पाषाणात कोरलेली आहे. हा सोहळा दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आणि येथे दर्शनासाठी अफाट गर्दी असते.
.
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.

#konkan #konkanlife #jatra #sawantawadi #village #dashavtari_natak #gavchimajja #kokanatiljatra #konkanjatra #gavchijatra #kokanatiljatrotsav #gavakadachijatra #hasyajatramarathi #konkanatalijatra

show more

Share/Embed