Ahupe Ghat Trek || Ahupe Ghat || अहुपे घाट ||Trek to Ahupe Ghat ||
Swapnil Dinkar Vlogs Swapnil Dinkar Vlogs
696 subscribers
1,306 views
57

 Published On Oct 31, 2022

Ahupe Ghat, Ahupe Ghat Trek | Trek to Ahupe Ghat | AHUPE GHAT

अहुपे घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमधील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अहुपे गावाला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील खोपिवली गावाशी जोडतो. हा पक्का बांधलेला रस्ता नसून पायरस्ता आहे. समुद्र सपाटी पासून अहुपे ची उंची सरासरी ३८५५ फूट आहे. अहुपे गाव ही फिरण्या सारखा आहे. त्या सोबतच तुम्ही डोंगरावर अजून थोडेशे फिरलात तर ऐतोबा मंदिर ही पाहू शकता. अहुपे गाव पर्यंत येण्यासाठी आता रास्ता ही आहे त्या मुले आपल्या खासगी गाडी ने येऊ शकता. पुण्यावरून येणारे लोकं अहुपे - गोरखगड - सिद्धगड - दमदम्या - ऐतोबा - अहुपे असा ट्रेक करू शकतात. तसेच मुंबईकर खोपिवली - अहुपे - ऐतोबा - सिद्धगड - नारिवली असा ट्रेक करू शकतात. नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेक करताना ही लोकं अहुपे ला मुक्काम घेतात.



Follow me on instagram - https://instagram.com/swapnil_dinkar_...


Ignore tags:
#ahuapeghat #ghat #mountains #naneghat #gorakhgad #sahyadri #travel #vlog #vlogger #trek #mountains #india

show more

Share/Embed