Gappancha Taas - 1 | प्रयोजन आणि परिणाम | गप्पांचा तास - १ | भालचंद्र पुरंदरे |
Bhalchandra Purandare Bhalchandra Purandare
463 subscribers
801 views
80

 Published On Apr 8, 2024

गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या या शुभमुहूर्तावर गप्पांची पहिली तासिका आपल्यासमोर आणत आहे. मनात असलेले, आत्तापर्यंत बोलायचे राहून गेलेले विषय आणि मनसोक्त गप्पा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे एक नवे माध्यम.

मूळ संकल्पना: भालचंद्र पुरंदरे
छायाचित्रण आणि संकलन: वेदांत कुलकर्णी
ध्वनिमुद्रण आणि संकलन: वैभव माजगांवकर

All rights reserved by Bhalchandra Purandare.

show more

Share/Embed