इतिहासातलं नागरिकशास्त्र भाग ३: महात्मा गांधीजी।Dr. Chaitra Redkar
Nagarik Shastra Nagarik Shastra
7.48K subscribers
2,485 views
129

 Published On Sep 30, 2024

भारताचे राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधीजी पण त्यांची शिकवण हि फक्त इतिहासपुरतीच मर्यादित आहे का?
अहिंसेपालीकडे जाऊन महात्मा गांधीजी यांच्याकडून आपण एक आजचे नागरिक म्हणून काय शिकू शकतो?
समाज कसा असावा यांबद्दल त्यांचे विचार नक्की काय होते?
एक यशस्वी आंदोलन कसं उभं करायचं हे गांधीजींकडून कसं शिकायचं?
स्त्री सुरक्षा, मीडिया फ्रीडम, sustainability, ग्रामीण अर्थशास्त्र यांबाबत महात्मा गांधीजींचे विचार काळाच्या पुढचे होते का?
महात्मा गांधीजी ह्यांचे विचार खरंच आपल्याला कळले आहेत का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न ह्या भागात केला आहे.

Credits:
Guest: Prof. Dr. Chaitra Redkar
Hosts: Omkar Jadhav, Savani Vaze
Creative producer: Shardul Kadam
Editor: Sangram Kadam
Edit Assistance: Rohit Landage
Social Media: Sonali Gokhale
Content Manager: Sohan Mane
Intern: Saie Katkar


Connect with us:
Twitter :   / nagarikshastra  

Instagram: https://www.instagram.com/nagarik.sha...

Facebook: https://www.facebook.com/profile.php?...

#NagarikShastra #MarathiPodcasts
#MahatmaGandhi #AmukTamuk

show more

Share/Embed