श्रीमंतांची पद सगळेच घेतात पण,गरीब ST महामंडळच अध्यक्ष पद तुमच्या आमदारांनी घेतल
Tej Marathi news Tej Marathi news
44.1K subscribers
1,192 views
22

 Published On Oct 1, 2024

#bharatgogawale #tejmarathinews #mahad
स्लग : आचार संहिते पूर्वी दोन महिने आधी हे मिळाल असत तर तुमच्या आमदाराने चुणूक दाखवली असती; ST महामंडळाच्या अध्यक्ष पदाबाबत आ. भरत गोगावले यांचे मोठे विधान

० आ. भरत गोगावले यांचा महाडकरांनी केला नागरी सत्कार
० श्रीमंतांची पद सगळेच घेतात पण, गरीब ST महामंडळच अध्यक्ष पद तुमच्या आमदारांनी घेतल
० आचार संहिते पूर्वी दोन महिने आधी हे मिळाल असत तर तुमच्या आमदाराने चुणूक दाखवली असती
० नागरी सत्काराला उत्तर देताना आ. भरत गोगावले झाले भाऊक

अँकर : महाडचे आमदार भरत गोगावले यांचा नागरी सत्कार सोमवारी महाडमध्ये करणात आला. सत्कार करण्यासाठी बाहेरून मोठा माणूस बोलावण्याची पद्धत आहे पण मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते आ. गोगावले यांचा सत्कार महाडकरांनी केला. या वेळी गोगावले भाऊक झाले आणि त्यांनी गावातील शालेय जीवन, मुंबईतील काबाड कष्ट, पुन्हा गावाकडे आगमन असा राजकिय प्रवास आगदी मनमोकळेपणाने सांगितला. ST महामंडळाच अध्यक्ष पद स्विकरणार नव्हतो हे खुलेपणाने सांगताना श्रीमंतांची पद सगळेच घेतात पण, गरीब ST महामंडळच अध्यक्ष पद तुमच्या आमदारांनी घेतल, आचार संहिते पूर्वी दोन महिने आधी हे मिळाल असत तर तुमच्या आमदाराने चुणूक दाखवली असती असा विश्वास आ. गोगावले यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.

साऊंड बाईट 1, 2 : आ. भरत गोगावले

show more

Share/Embed