Ramrakshastotra Rahasya | श्रीरामरक्षास्तोत्र रहस्य | भाग १८ | Manthan | Prof. Mohan Betawadkar
Manthan - Mohan Sir Manthan - Mohan Sir
1.14K subscribers
925 views
48

 Published On May 14, 2022

नमस्कार
" रहस्य श्रीरामरक्षास्तोत्राचे" ही मालिका गेल्यावर्षीच्या आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू आहे.
या वाक् यज्ञाला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला.
या मालिकेची सांगता आज होत आहे या मालिकेत मी जे मांडले ते आपण सर्वांनी मनापासून ऐकून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद🙏🏻
या प्रतिसादामुळे मला जो हुरूप आला त्यामुळे मी "नवदुर्गांचे चे महात्म्य" , "हनुमान अवतार कथा", "योद्धा परशुराम" इत्यादी वेगवेगळ्या विषयांवरील मालिका करू शकलो.
यापुढेही अशाच अध्यात्मिक विषयांवर किंवा आपल्या स्वर्णीम इतिहासाबद्दल काही व्याख्याने मी घेऊन येणार आहे त्यांना पण आपला असाच प्रतिसाद अपेक्षित आहे .
परत एकदा धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रा. मोहन बेटावदकर
मंत्रशास्त्र अभ्यासक
संख्याशास्त्र व वास्तुशास्त्र तज्ञ
वैयक्तिक तसेच ऑनलाइन मार्गदर्शनासाठी संपर्क करा
📞 8779447319 / 9326390687

show more

Share/Embed