Mangalagaur Dance Performance.
Swara Reyansh Dhamal Swara Reyansh Dhamal
165 subscribers
473 views
27

 Published On Sep 6, 2024

मंगळागौरीत खेळले जाणारे खास स्त्रियांचे आवडते खेळ हे महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित आहे. श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा केली जाते.
मंगळागौरीची पूजा केलेला चौरंग फुलापानांनी सजविला जातो व त्याला शिवलिंगाचे रूप दिले जाते. मनोभावे पुजलेल्या या शिवपार्वतीच्या साक्षीने रात्र जागविली जाते. मंगळागौरीचा जागर हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे.

show more

Share/Embed