MPSC Fighter कविता | डॉ सुधाकर तेलंग| Marathi Kavita
Ram Kadam Ram Kadam
19.3K subscribers
2,014 views
99

 Published On Jan 16, 2023

'MPSC Fighter' ही डॉ सुधाकर तेलंग, अध्यक्ष, विभागीय बोर्ड लातूर, यांनी लिहिलेली कविता. मोघाभुषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः ही कविता म्हटली.
एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांच्या मनातील व्यथा, कथाच जणू त्यांनी आपल्या अनुभवातून मांडली आहे.

चॅनल: ‪@ramkadam4498‬

संपूर्ण व्याख्यानाचा व्हिडिओची लिंक:

   • डॉ सुधाकर तेलंग यांचे प्रेरणादायी व्य...  

डॉ विठ्ठल लहाने, लातूर यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाच्या व्हिडिओची लिंक :

   • डॉ विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्य...  

show more

Share/Embed