अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच काय|आझाद मैदान मुंबई जेलभरो
Smart PreSchool Education Smart PreSchool Education
13K subscribers
2,896 views
41

 Published On Premiered Sep 25, 2024

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकच नारा|GR काढा|आझाद मैदान मुंबई जेलभरो#anganwadi


   / @saritawaghmare9407  

दिनांक 23 24व 25 सप्टेंबर 2024 ला उपोषण व महासंघाचे आयोजन कृती समितीने केले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज संपूर्ण महाराष्ट्रभर महासंप आयोजित केला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन महिने संपा नंतर 25जानेवारी 2024 तारखेला अंगणवाडी कृती समितीचे झालेली चर्चा व त्यानुसार सर्व संघटनांनी संप मागे घेतला. या बैठकीमध्ये जी अंगणवाडी कृती समिती व मान्य मंत्र्यांची चर्चा झाली व त्यानुसार ज्या ठराविक मागण्या मंजूर झाल्या यावर अंगणवाडी कर्मचारी समाधानी आहेत का की निराश आहे. हे आपणाला व्हिडिओ मधील कॉमेंट वरून कळेल. व्हिडिओ वरील कमेंट मधून असे कळते की ज्या मंजूर झालेल्या मागण्या आहेत त्यावर अंगणवाडी कर्मचारी समाधानी नाही. अंगणवाडी कर्मचारी ह्या सर्व निराश आहेत. कारण एवढ्या महागाईच्या काळात फेब्रुवारी महिन्यात झालेली तुटपुंजी वाढ त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संसार चालवणे मुलांचे शिक्षण हे कठीण आहे असे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आणि हे बरोबरच आहे. महागाईनुसार सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना मुख्य मागणी जी होती त्यानुसार कमीत कमी 26000 मानधन व्हायला हवे होते असे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाटते.
ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झाले त्यांना तीन टक्के वाढ सरकारने मंजूर केली होती. अंगणवाडी सेविकेला दहा वर्षे सेवा झाल्यानंतर अंतर्गत पर्यवेक्षिका करिता अर्ज करता येणार असे असताना शासनाने अंतर्गत पर्यवेक्षिकेच्या जागा अजूनही काढलेल्या नाही. ह्या मागण्या तर संपात नव्हत्या. आणि यावर शासन कधी विचार करणार हा ही प्रश्नच आहे म्हणून सर्व अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत समाधानी आहेत की निराश हे व्हिडिओ मधील कॉमेंटवरून जाणून घेऊया.....

#अंगणवाडीसेविका
#आंगनवाड़ी_मानदेय
#anganwadiworkers
#all_india_anganwadi_news
#today_breaking_news
#latestnews
#anganwadi_today_news
#samp
#anganwadistrike
#saritawaghmare

show more

Share/Embed