कोकणामध्ये लग्नासाठी वाजवला जाणारा पारंपारिक वाद्य (खालुबाजा)khalu Baja - Dapoli Ratnagiri Kokan
Mr. Viju Vlogs Mr. Viju Vlogs
4.42K subscribers
72,074 views
515

 Published On Feb 9, 2022

कोकणामध्ये लग्नासाठी वाजवला जाणारा पारंपारिक वाद्य (खालुबाजा)khalu Baja - Dapoli Ratnagiri Kokan

नमस्कार मित्रांनो 🙏🌴
आत लग्न सराई चालू आहे . आणि तुम्हाला तर माहीतच असेल की लग्नात किती मज्जा असते . लग्न म्हटल्यावर सर्व काही आलच, त्या जुन्या चालीरीती, पद्धती ,पारंपरिक सगळं काही आलच
त्यातीलच एक म्हणजे पारंपरिक वाद्य ( खालु बाजा ) हा कोकणा मधील जुना वाद्य आहे , आणि तो वाजवायला आणि ऐकायला खूप मज्जा येते. आता हा खालुबाज्या कुठेतरी हरवत चालला आहे.
#खालुबाजा #कोकणातला_खालुबाजा #Kokan #MIKOKANINIKHIL #Khalu_baja #mr.viju vlogs

show more

Share/Embed