सुळकाई देवी मंदिर, सुळेवाडी(रेवानगर-विटा) (ता. खानापूर, जि. सांगली) | Sulkai Devi Temple, Sulewadi
Bhatkanti TV Bhatkanti TV
2.37K subscribers
1,307 views
0

 Published On Sep 11, 2023

▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________

Location - https://maps.app.goo.gl/6D885ERVUFH2z...
__________________________________

■ इतर Vlogs

१)    • श्री रेवणसिद्ध मंदिर, रेणावी (ता. खान...  
2)    • श्री रेवणसिद्ध मंदिर, मुळस्थान (ता. ख...  
3)    • श्री नाईकबा मंदिर, बनपुरी-जानुगडेवाडी...  
4)    • तीर्थक्षेत्र होनाई मंदिर, हातनूर (ता....  
5)    • भवानी देवी मंदिर, सावर्डे (ता. तासगां...  
__________________________________

▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील सुळेवाडी येथील सुळकाई देवी मंदिराची माहिती दिलेली आहे.
आहे. येथे पूर्वी जुनं मंदिर होतं, सध्या नविन मंदिर बांधलं जात आहे 2015 साली मंदिर बांधकामास सुरुवात झाली आहे. हे मंदिर विटा शहरालगत सुळेवाडी (रेवानगर) येथील एका डोंगरावर आहे. मंदिर देखणं आहे तसेच इथला निसर्ग अतिशय सुंदर व रमणीय आहे. सुळकाई देवी नवसाला पावते अशी लोकांची मान्यता आहे.
या मंदिराजवळ अजून एक वाघजाई देवीचं छोटं मंदिर आहे.

या Vlog मध्ये या मंदिराची माहिती, त्याचा परिसर, मंदिराचा इतिहास, नित्यक्रम व उत्सव इ. माहिती दिलेली आहे.

या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.

हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________

#सुळकाई #Sulkai #मंदिर #vita #विटा
__________________________________

▪︎ सुळकाई देवी मंदिर सुळेवाडी
▪︎ सुळकाई देवी मंदिर रेवानगर
▪︎ सुळकाई मंदिर विटा
▪︎ खानापूर तालुक्यातील सुळकाई देवी मंदिर
▪︎ सांगली जिल्ह्यातील सुळकाई देवी मंदिर
▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
▪︎ Sulkai Devi Temple Sulewadi
▪︎ Sulkai Mandir Sulewadi
▪︎ Sulkai Temple Vita
▪︎ Khanapur Tourism Places
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________

Contact - [email protected]
__________________________________

show more

Share/Embed