Ratan Tata Passed Away : म्हणून Ratan Tata यांची Love Story अधुरी राहिली अन त्यांनी लग्न केलं नाही
Vishaych Bhari Vishaych Bhari
792K subscribers
102,296 views
1K

 Published On Oct 10, 2024

Ratan Tata Passedn Away : म्हणून Ratan Tata यांची Love Story अधुरी राहिली अन त्यांनी लग्न केलं नाही

मंडळी आयुष्यात नियती तुम्हाला बऱ्याचश्या गोष्टी देते, पणं काही ना काही रुख रुख मात्र मनात ठेवतेच. असाच काहीसा प्रकार उद्योगरत्न अब्जाधीश रतन टाटा यांच्या सोबत घडला होता. मंडळी अब्जाधीश असलेल्या रतन टाटा यांच्याकडे सर्व काही होत. मात्र त्यांना त्यांचे खरे प्रेम मिळाले नाही अशी खंत त्यांनी नेहमी बोलून दाखवली. या गोष्टीची कायम त्यांच्या मनात खंत होती, आणि हे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलून दाखवलं होतं. मंडळी व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मान सन्मान मिळवूनही, वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना एकटेपणाला सामोरं जावं लागलं होत. काल रात्री रतन टाटा यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांना शोक अनावर झाला, रतन टाटा यांच्या निधनानं देशावर शोककळा पसरली. टाटा यांनी तरुण वयातच जबाबदारी घेत टाटा समुहाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आजही भारतासह जगभरातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा समूह उच्च शिखरावर आहे. मंडळी रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वच ठिकाणी उत्तुंग यश आणि प्रचंड मान सन्मान मिळवला. पण त्यांनी आयुष्यभर लग्न केलं नाही. पण का ? रतन टाटा यांची कोणती लव्हस्टोरी अधुरी राहिली. का आयुष्यभर रतन टाटा अविवाहित राहिले त्याचाच हा सगळा किस्सा.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#Ratantata
#ratantatadeath
#ratantatanewstoday
#vishaychbhari
#विषयचभारी

ratan tata,ratan tata speech,ratan tata death,ratan tata family,ratan tata biography,ratan tata news,ratan tata interview,ratan tata story,ratan tata death news,ratan tata passes away,ratan tata news today,ratan tata net worth,ratan tata passed away,ratan tata age,ratan tata motivational speech,ratan tata latest news,ratan tata dead,ratan tata health,ratan tata birthday,ratan tata died,ratan tata house,ratan tata death live

show more

Share/Embed