सावित्री ज्योती
Suwarnkshan सुवर्णक्षण Suwarnkshan सुवर्णक्षण
2.86K subscribers
150 views
21

 Published On Jan 2, 2021

सवित्रीआई आणि ज्योतिबा फुले यांना काव्यात्मक अभिवादन

🌷 *क्रांतिज्योती*🌷
काव्याविष्कार भाग पाच
*३ जानेवारी २०२१, सकाळी ११ वाजता*🙏
   / 9423389639  
सुवर्णक्षण यूट्यूब चॅनल वर Live
🌹
सहभागी कवी
सुषमा पाखरे, वर्धा
डॉ. अनिल सूर्या, नवी दिल्ली
प्रा. दामोदर मोरे, मुंबई
प्रा. हृदय चक्रधर, नागपूर
प्रा. विजयालक्ष्मी वानखेडे, बुलढाणा
भिमराव गणवीर, नागपूर
प्रशांत ढोले, वर्धा
प्रा. प्रज्ञा मेश्राम, नागपूर
प्रकाश जा. जिंदे, वर्धा
रत्ना यशवंत मनवरे, अमरावती
सुदाम आनंदा खरे, बुलढाणा
🌹
संयोजक
#mangeshjanbandhu

आयोजन
आविष्कार साहित्य मंच, ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर
🌹
आपण मान्यवर मित्रांनी हा कार्यक्रम पाहून आपल्या मूल्यवान प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात ही विनंती.
🙏😊

show more

Share/Embed