अजून किती बळी जाणार सांगा आमच्या हो लेकीबाळी ||गीतकार-गायक शाहीर नितीन पवार ||shahir Nitin pawar
Shahir Nitin Pawar official Shahir Nitin Pawar official
1.93K subscribers
3,624 views
323

 Published On Jul 31, 2024

श्री विपुल दिलीप उभारे प्रस्तुत
अजून किती बळी जाणार सांगा आमच्या लेकीबाळी (महाराष्ट्रातलं काळजाला पिळवून टाकणार वास्तव )
गीतकार /गायक -नितीन सिताराम पवार
संगीतसंयोजक /रेकॉर्डिंस्ट -प्रतीक निकम सर
शब्दसखा -श्री. विकास सखाराम लांबोरे
ढोलकी -सिद्धेश शेलार
विडिओ एडिटर -अविनाश मांजरेकर
पोस्टर -सुरज भरत शेडगे

मोकाट फिरती आरोपी सारे
या नराधमांची टोळी
अजून किती बळी जाणार सांगा आमच्या हो लेकीबाळी
कोपर्डीच्या आमच्या मायभगिनींला
सांगा काय मिळाला न्याय
दिवसा ढवळ्या इथं शिकार होते
मुकी बिचारी गाय
महाराष्ट्रात सुरक्षित हाय का
तुमची आमची भगिनीं माय
जामनेर संगमनेर चिपळूण बेलापूर घडलं उरण ला राहिलंय काय
थांबणार कधी हा अत्याचार या लवजिहाद्याची ही खेळी
लाडक्या बहिणीला नकोतं पैसे द्या कायद्याने अस्त्र
जमत नसेल तर सांगा आम्हाला घेवू हातात शस्त्र
भर रस्त्यात हैवान टपलाय धर्मांध तो विवस्त्र
वासनेचा तो भुजंग बसलाय आवासुनी अजस्त्र
निर्वस्त्र करून काढा हो धिंड यांच्या सोलून काढा साली
दिसलं तिथं यांना धरून अडवा भर रस्त्यामध्ये तुडवा
मायबाप सरकार भरचौकात गर्दन यांची उडवा
हातपाय तोडून चौरंगा करून फासावर यांना चढवा
जगून काय हो समाजात या असला निर्दयी भडवा
सांगे नितीन जागे व्हारे नाय तर येईल कानी किंकाळी

show more

Share/Embed