Ghangad Fort | Ghangad Fort Trek | Ghangad Fort Drone View | JDPanelTravel |
JD PanelTravel JD PanelTravel
2.27K subscribers
2,534 views
47

 Published On Feb 15, 2023

‪@jdpaneltravel2022‬

#heavenonearth #hiddenwaterfalls #ghangadfort #fort #GhangadFort #forttreck #history #historical #marathi #marathivlog #marathivlogger
___________________________________________________________________________________________________

घनगड हा किल्ला महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. एकोले गावाजवळ असलेला हा किल्ला चढायला सोपा आहे.

पुण्यापासून घनगड सुमारे 105 km आहे. पुण्यातून घनगड जाण्यासाठी ताम्हिणी घाट / मुळशी मार्ग / लोणावळा मार्गाने आपण जाऊ शकतो.

ह्या video मध्ये आपण ताम्हिणी मार्गाने गेलो आहोत. ताम्हिणी मार्गाने जाताना मध्ये कुंडलिका valley लागते.

गडावर राहण्यासाठीची सोय आहे.वर गेल्यावर एक गुहा आहे तिथं 7-8 जण झोपू शकतात. पाण्याचे एक टाके आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे.

गडावर खाण्याची काहीच सोय नाही. स्वतः येतांना घेऊन यावे. किंवा वर आल्यावर आपण बनवून खाऊ शकता. किंवा गडाच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो.
___________________________________________________________________________________________________

1) GoPro Hero 8

2) Insta 360 4K

3) Dji Mavic Mini 2 ( Drone )

4) Samsung S22 Ultra

___________________________________________________________________________________________________

  / tushneveren..  
___________________________________________________________________________________________________

show more

Share/Embed