पालकाचं फदफदं, एका वेगळ्या ट्विस्टसह । एकदा खाल, तर नेहमी कराल । Healthy Spinach sabji
Anuradha Tambolkar Anuradha Tambolkar
493K subscribers
140,401 views
2.5K

 Published On Jun 15, 2022

पालकाचं फदफदं हे बर्‍याच जणांनी खाल्लं असेल. चवीला उत्तम लागतं आणि अतिशय पौष्टिक असतं. हेच पालकाचं फदफदं एका नवीन वेगळ्या ट्विस्टसह कसं करायचं, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
- Cleaned, sorted & chopped, Half set of spinach
- Jaggery as per taste
- Garlic
- Finelly chopped 2 chillies
- Roasted peanuts
- Overnight soaked & cooked Chickpeas
- Besan
- Oil
- Mustard seeds
- 8-10 petals of Garlic
- Turmeric powder
- Chilli powder
- Cumin seeds
- Asafoetida
- Salt as per taste

-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#पालक #पौष्टिक #फदफदं #गरगटा #गरगट्टा #सोपी #रेसीपी #spinach #sabji #healthy

पालकाचा गरगट्टा कसा करायचा, पालक गरगट्टा रेसिपी, पालकाचं फदफदं कसं करायचं, पालक, गरगटा, गरगट्टा, पौष्टिक पालक रेसिपी, पालक रेसिपी, फालका डिश, पौष्टिक पालक डिश, paalak gargatta kasa tayar banvaycha, palak gargatta recipe, palak gargatta bhaaji, palkacha fadfada kasa karaycha, palak fadfada recipe, palak recipe, palak dish, spinach recipe, healthy spinach dish,
पालक,पौष्टिक,फदफदं,गरगटा,गरगट्टा,सोपी,रेसीपी,spinach,sabji,healthy,

show more

Share/Embed