MA HISTORY Part 2 (2024-25) Sem 3 and Sem 1 & 2 Repeater EXAM Form कसे भरायचे?
Muphid E-Content Muphid E-Content
581 subscribers
451 views
7

 Published On Aug 29, 2024

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२४ साठीचे परीक्षा फॉर्म भरणे सुरु झालेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वापरलेल्या लॉगीनमध्ये Exam form या Tab मध्ये जावून विषय निवड करावेत. त्यानंतर Fees या Tab मध्ये जावून परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने भरावी. त्यानंतर Reports या Tab मध्ये जावून परीक्षा फॉर्म Download करून घ्यावा. सदरचा परीक्षा फॉर्म , परीक्षा फी पावती आपण निवड केलेल्या अभ्यासकेंद्र / कॉलेज मध्ये जमा करावा

show more

Share/Embed