Dr. Narendra Dabholkar on Spiritual Gurus डॉ.नरेंद्र दाभोलकर -बुवाबाजी विरोधाची वैचारिक भूमिका
Maha. Anis महा.अनिस Maha. Anis महा.अनिस
6.13K subscribers
5,977 views
172

 Published On Jan 20, 2022

This is part 6/10 of the lectures delivered by Dr. Narendra Dabholkar


डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दहा व्याख्याने
१९८९ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन व संघर्ष याद्वारे मोठी जनचळवळ उभारली. ही चळवळ चालविताना अंनिसचे प्रवर्तक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांकडून अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातील काही प्रश्न कुतूहलजनक, तर काही प्रश्न आक्षेप घेणारे किंवा गैरसमज निर्माण करणारे होते. अंनिसची भूमिका सर्वदूर पोहोचावी आणि चळवळी बाबतचे लोकमानसातील गैरसमज दूर व्हावेत या हेतूने ही दहा व्याख्याने निर्माण केली गेली आहेत. या निर्मितीच्या माध्यमातून डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचे जतन, प्रचार आणि प्रसार करता आले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

१- वैज्ञानिक दृष्टीकोन भाग – १
   • Dr. Narendra Dabholkar on Scientific ...  

२- वैज्ञानिक दृष्टीकोन भाग – २
   • Dr. Narendra Dabholkar on Scientific ...  

३- फलज्योतिष शास्त्र का नाही?
   • Dr. Narendra Dabholkar: Vastu Shastra...  

४- मन-मनाचे आजार, भुताचे झपाटणे, देवीचे अंगात येणे- भाग - १
   • Dr. Narendra Dabholkar on Mental Heal...  

५- मन-मनाचे आजार, भुताचे झपाटणे, देवीचे अंगात येणे- भाग – २
   • Dr. Narendra Dabholkar on Mental Heal...  

६- बुवाबाजी विरोधाची वैचारिक भूमिका
   • Dr. Narendra Dabholkar on Spiritual G...  

७- स्त्रिया आणि अंधश्रद्धा
   • Dr. Narendra Dabholkar on Women and S...  

८- श्रद्धा - अंधश्रद्धा
   • Dr. Narendra Dabholkar on Faith and S...  

९- देव-धर्म-नीती
   • Dr. Narendra Dabholkar on God, Religi...  

१०- विवेकवाद
   • Dr. Narendra Dabholkar on Rationalism...  

साभार- मॅग्नम ओपस

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
१२, तारांगण, युनायटेड वेस्टर्न बँक कॉलोनी, शाहूनगर, गोडोली, सातारा ४१५००१
मोबा- ९४२११२१३२८ | ८०८७८७६८०९
इमेल. [email protected]
वेबसाईट-
www.antisuperstition.org
www.anisvarta.co.in

show more

Share/Embed