चिमणी मराठी लघुचित्रपट CHIMNI Marathi Short film Official Video
Manuski Production House Manuski Production House
1.13K subscribers
39,540 views
349

 Published On Jan 3, 2024

🙏🏻 नमस्कार मित्रांनो 🙏🏻

कशी वाटली शाॅर्ट फिल्म एक छोटासा प्रयत्न अशी परिस्थिती आजही आपल्या आजूबाजूला आहे.एका गोष्टीमुळे आपली जिंदगी बरबाद होऊ शकते.आणि हा तुम्हाला काय वाटतं आपली आईश होती घेऊ करून.पण तसं नाही तुमचं शरीर हे खुप अनमोल आहे मित्रांनो अशी कोणतीही गोष्ट करु नका जिच्यामुळे तुमचं कुटुंब तुमचं जीवन तुम्हाला सोडून जावे लागेल....

📽️ माणुसकी प्रोडक्शन निर्मित 📽️
एक निर्जीव आनंद
चिमणी ( Marathi Short film )

( कथा, दिग्दर्शक, छायाचित्रण )
गौरव कापसे


( पटकथा )
विजय मिसाळ
संग्राम बलकवडे
गौरव कापसे

( संकलन )
दिपक कसबे

( सह दिग्दर्शक )
आकाश खंडागळे
जावेद शेख
विजय मिसाळ


( पोस्टर )
सागर महाजन


( कलाकार )
विजय मिसाळ , मिनाबाई कापसे ,स्वराज कापसे, आकाश खंडागळे

( सहकलाकार )
जगन्नाथ ठेंगे ( जग्गू दादा ), रोहित कातखडे, ओमकार लोखंडे, जावेद शेख, आशोक मोरे, आशोक ठाकुर, गौरव कापसे, विमल मिसाळ , अंकुश कापसे ,गहीनाथ रोकडे ,अमर कापसे, सोहम वावरे


( विशेष सहकार्य )
ऋषिकेश वारभोग ( कॅमेरामन दिग्दर्शक )
दत्ता पवार ( इलेक्ट्रॉनिक शाॅप)
गणेश शेवाळे
मयुर मिसाळ
सतीष मिसाळ
संदेश गवळी ( सर )

show more

Share/Embed