बाप्पाची मंत्रमुग्ध करणारी 'स्वरा'मय गाणी आणि गप्पा- ft. Swara Joshi & Ketaki Bhave-Joshi
Wayam Magazine Wayam Magazine
4.69K subscribers
198 views
16

 Published On Sep 10, 2024

बाप्पाची भारावून टाकणारी 'स्वरा'मय गाणी आणि गप्पा- ft. Swara Joshi & Ketaki Bhave-Joshi

#wayam #marathi #wayammagazine #magazine #saregamapa_lil_champs #swarajoshi #singer #swarajoshiinterview #zeemarathi #exclusiveinterviewwithswarajoshi #motherhood

गणपती बाप्पा मोरया!!!

नमस्कार,
सारेगमप लिटील चॅम्प मधील गायिका स्वरा जोशी म्हणजेच तिला सगळे लाडाने रव्याचा लाडू अशी हाक मारतात.
तिला रव्याचा लाडू का म्हणतात?
ती शूटींगवर असताना काय खट्याळपणा करते?
स्वराला गाण्याबरोबरच स्वयंपाक घरातही लुडबुड करायला खूप आवडते. काय काय बनवते आणि आईसोबत काय धमाल करतेस?
आपल्या आईसोबत गाण्याचा रियाज कसा करते?
स्वराची लोकप्रियता आणि आईचे मत?
लहान वयात मुलांना स्पर्धेत पाठवून त्यांना जर अपयश आलं तर ती खचतात. स्वरा रियलीटी शो करून आलीय. मुलांनी स्पर्धेत उतरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि अपयशावर कशी मात करावी?
सध्या रिल्स बनवणं, सतत मुलांनी दिसत राहावं असे यासाठी पालक काही ना काही करत असतात. याचा परिणाम मुलावर त्यांचा विचारांवर होतोय का पालक म्हणून काय वाटतं?
असे भन्नाट किस्से पाहा स्वरा जोशी आणि आई केतकी भावे जोशी यांच्याकडून.
सोबत बाप्पाची भारावून टाकणारी 'स्वरा'मय गाणी आणि गप्पा ऐकुया!

व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!


• Our Website: https://wayam.in/
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
• Get Your Yearly Subscription Today: https://wayam.in/children-marathi-mag...
• For More information, Contact us on Whatsapp at: 7045453343 or call us at +91 7045453343
• To Download our App: https://play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Follow us on:
https://www.facebook.com/weallwayam?m... https://www.instagram.com/wayam_magaz... https://x.com/WayamMagazine

• संपर्क: +91 7045453343 Whatsapp: 7045453343
• अधिक माहितीसाठी: https://wayam.in/

show more

Share/Embed