बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर भाष्य करणारे मराठी नाटक अस्तित्व
TravelwithSada TravelwithSada
877 subscribers
431 views
43

 Published On Jul 22, 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर भाष्य करणारे मराठी नाटक अस्तित्व


बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर परखडपणे भाष्य करणारे मराठी दोन अंकी नाटक "अस्तित्व" महापालिकेतील सफाई कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी दिनांक 19/07/2024 रोजी मुलुंड मधील कालिदास नाट्यगृह दि. 22/07/2024 रोजी बोरीवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह दिनांक 23/07/2024 रोजी भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह असे तीन प्रयोग आयोजित केले आहे त्यातील आज पश्चिम उपनगरातील बोरीवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह अस्तित्व नाटकाचा प्रयोग पार पडला अतिशय हृदय स्पर्शी कथा लेखक श्री. स्वप्नील जाधव यांनी लिहिली आहे व दिग्दर्शक ही स्वप्नील जाधव यांचे आहे, भरत जाधव व चिन्मयी सुमित या जोडगोळीचा सहज व सुंदर असा प्रेक्षकांना भावणारा जिवंत अभिनय आपल्याला पाहता येतो. त्यांनी सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अश्याप्रकराचा स्तुत्य उपक्रम राबवून कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद आणल्याबद्दल महानगर पालिकेचे माननीय आयुक्त श्री.भूषण गगराणी साहेब अतिरिक्त आयुक्त श्री.शिंदे साहेब यांचे अभिनंदन.

show more

Share/Embed