कर्जतमधील सबस्क्राईबरच्या घरचा पाहुणचार 😍 | अशी माणसं आपल्याला नशिबानेच भेटतात - Karjat (Raigad)
S FOR SATISH S FOR SATISH
382K subscribers
110,373 views
3K

 Published On Dec 23, 2021

कर्जतमधील सबस्क्राईबरच्या घरचा पाहुणचार 😍 | अशी माणसं आपल्याला नशिबानेच भेटतात - Karjat (Raigad)
आम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर यांच्या घरी कर्जत येथे गेलो होतो. कर्जत हे ठिकाण आम्हाला घरापासून जवळ आहे. आम्ही आदल्या दिवशी पनवेल ते कर्जत असा एक तासाचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी आम्ही हा व्हिडीओ केला आहे. महेंद्र दादा आणि मी कामानिमित्त बाहेर गेलो तेव्हा वर्षाने काही भाग शूट केला आहे. आम्ही दुपारी सर्वजण एकत्र पंगतीने जेवलो. आम्हाला देशमुख फॅमिलीला भेटल्यावर खूपच भारी वाटलं. आम्ही त्यांच्या घरचा पाहुणचार बघून खूप खुश झालो. हे केवळ शक्य तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे झाले आहे. आम्ही खूप साऱ्या गप्पा केल्या. तुम्हाला आम्ही त्यांच्या घरचा पाहुणचार, स्नेहभोजन दाखवले आहे. लवकरच आम्ही त्यांना आमच्या घरी पाहुनचारासाठी निमंत्रण दिले आहे. आपल्या सर्वांचे प्रेम असेच कायम असुद्या. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#KarjatmadhilSubscriberchyaGharchaPahunchar #AshiManaseAaplyalaNashibanechBhetatat #SubscriberchyaGharchaPahunchar #sforsatish

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

show more

Share/Embed