आषाढ स्पेशल कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळाच्या कापण्या | Gulachya Kapanya Recipe | Saritaskitchen
Sarita's Kitchen Sarita's Kitchen
1.76M subscribers
332,050 views
5.4K

 Published On Jul 11, 2022

आषाढ स्पेशल कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळाच्या कापण्या | Gulachya Kapanya Recipe | Saritaskitchen

आषाढ महिना, पावसाळा आणि गुळाच्या कापण्या, तिखट धपाटे, हे समीकरण प्रत्येक महाराष्ट्रियन घरात प्रत्येक वर्षी बघायला मिळतेच. पण कापण्या बनताना त्या कडक होतात, खूप मऊ पडतात. त्यासाठी इथे मी पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवण्याची पारंपरिक कृती पाहणार आहोत. पारंपरिक पद्धति मध्ये गुळाच्या कापण्या, ज्वारीच्या कापण्या, बाजरीच्या पिठाच्या कापण्या, पाहणार आहोत. अशा पद्धतीने बनवलेले कापण्या कमी तेलकट आणि एकदम खुसखुशीत होतात.
गरमागरम चहा आणि त्यासोबत खमंग खुसखुशीत गव्हाच्या कापण्या आणि तिखट खुसखुशीत पुर्‍या किंवा मिश्र पिठाचे धपाटे.

गुळाच्या पारंपरिक बनवण्याचे साहित्य :-

गव्हाचे पीठ 2 कप + अर्धा कप
बेसन अर्धा कप
मीठ चवीनुसार
सुंठ पूड 1 tsp
बडीशेप पूड 1 tbsp
मोहन (तेल) 2 tbsp
गूळ 1 कप
पानी 3/4 कप
खसखस
तेल तळण्यासाठी

Today video in saritas kitchen we are showing recipe Maharashtrian authentic recipe of kapanya. In the moth of ashadh every in every Maharashtrian home kapanya and dhapate / tikhat purya is prepared.
We can make bajarichya pithachya kampanya, jwarichya pithachya kampanya, gavhachya pithachya kampanya, jwarichya pithachya tikhat purya.

Ingredients needed for kapanya :-

Wheat flour 2+1/2 cup
Besan 1/2 cup
Salt
Fennel pw 1 tbsp
Dry ginger pw 1 tsp
Oil for moyan 2 tbsp
Jaggery 1 cup
Water 3/4 cup
Poppy seeds
Oil for frying

#आषाढस्पेशलकापण्या #पारंपरिकगुळाच्याकापण्या
#कापण्याधपाटे #kapanyarecipe #ashadhspecialkapanya #maharashtrianfood #maharashtriankapanya #saritaskitchen #Ashadhispecial #तिखटपुर्‍या #ज्वारीच्याकापण्या #गव्हाच्यापीठाच्याकापण्या #कापण्यारेसिपी

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen
   • आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा...  

Sabudana vada recipe
   • जास्त प्रमाणात साबुदाणा वडा बनवताना प...  

Sabudana khichdi recipe :-
   • साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरू...  

Sabudana khichdi kami प्रमाणात
   • मोत्यासारखा टपोरा साबुदाणा भिजवण्यासा...  

Ashadhi special jwarichya purya
   • ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" प...  

Upvasache Thalipith recipe
   • बिना भाजणीचे खमंग,खुसखुशीत कमी तेलातल...  

Upvasacha Dosa Recipe
   • उपवास थाळी | महाशिवरात्री बिना सोडा /...  

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @ [email protected]

show more

Share/Embed