आर दक्षिण विभागामध्ये हर घर तिरंगा 2024 "मोटरसायकल" रॅली चे आयोजन.
TravelwithSada TravelwithSada
877 subscribers
257 views
33

 Published On Aug 9, 2024

आर दक्षिण विभागामध्ये हर घर तिरंगा 2024 "मोटरसायकल" रॅली चे आयोजन.


आर दक्षिण विभागामध्ये हर घर तिरंगा "मोटरसायकल" रॅली चे आयोजन.
आज शुक्रवार दिनांक 09/08/2024 रोजी दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत आर दक्षिण विभागातील एम. जी. रोड, एस. व्ही. रोड, बजाज रोड, पोईसर जिमखाना रोड, न्यू लिंक रोड, एम. जी. रोड आधी परिसरात हर घर तिरंगा 2024 या "मोटरसायकल" रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये सर्व विभागातील कामगार कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

show more

Share/Embed