गीत तुझे स्मरताना-शतजन्म शोधताना | ग.दि.माडगूळकर | देवेंद्र भोमे | स्पृहा जोशी | गौतमी देशपांडे
D'verb Experience D'verb Experience
8.54K subscribers
11,960 views
348

 Published On Premiered Oct 12, 2024

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात ग. दि. माडगूळकर. ईश्वरी स्पर्श लाभल्याने गीत आणि साहित्यविश्वात त्यांनी अमुल्य योगदान दिलं. झाले बहु होतील बहु परंतु 'या सम हा 'अशा गदिमांना आमचा सांगीतिक मुजरा!

आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांनी पहिल्या सीझन ला दिलेल्या उदंड प्रतिसादानी आणि प्रेमानी आम्ही भारावून गेलो आहोत!दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर आता घेऊन आलो आहोत सीझन -२! आशा आहे कि तुम्हाला हा एपिसोड नक्की आवडेल! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि या सिरीज ला फॉलो करण्यासाठी subscribe करा D'verb Experience या आमच्या youtube channel ला!

show more

Share/Embed