पालेश्वर धरण आणि धबधबा..तुम्ही पाहिलाय का ??? | Paleshwar Dam | Paleshwar Waterfall |
Tarun Bharat News Tarun Bharat News
465K subscribers
25,807 views
409

 Published On Aug 4, 2021

#TarunBharat #PaleshwarDam #Paleshwarwaterfall #पालेश्वरधबधबा

मित्रांनो, पावसाळ्यात फिरायला जायचे बेस्ट डेस्टिनेशन म्हणजे एखादा धबधबा.. या धबधब्याचा आवाज.. त्यातून उडणारे मनमोहक तुषार.. मधूनच बरसणार्‍या पावसाच्या सरी अन् त्या सरींमुळे भिजलेल्या अंगाला अजूनच गारवा देणारी अलगदशी येणारी वार्‍याची झुळूक.. हे सगळं अनुभवायचं असेल तर पालेश्वर धबधबा हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे.

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatnewsofficial  
Instagram :  / tarunbharat_official  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

show more

Share/Embed