Bhandupchi Aai Gondhal I Nagesh Morvekar I Utsahi Mitra Mandal I Official Song
Bhandupchi aai (Utsahi Mitra Mandal) Bhandupchi aai (Utsahi Mitra Mandal)
175 subscribers
2,386 views
278

 Published On Sep 30, 2024

II भांडुपच्या आईचा गोंधळ II
सौजन्य : उत्साही मित्र मंडळ भांडुप पश्चिम
गीतकार : अभिसाई
गायक : नागेश मोरवेकर
संगीत : अशोक वायंगणकर
वाद्यमेळ : अनिल करंजवकर
ऑक्टोपॅड : रुणाल सावंत
कोरस : विजय कर्जावकर
वीरेंद्र मोहिते
सुषमा मोरे
स्मिता पाटील
स्टुडिओ : फिनिक्स स्टुडिओ चेंबूर
रेकॉर्ड आर्टिस्ट : प्रतीक वाघ

डीओपी : यश मायावंशी
ओंकार घाडीगावकर
रोहित धुरत
श्रेयश राऊळ

(For Song Inquiry call on Abhisai - 9167313348)

गाण्याचे बोल
__________________________

गोंधळ भांडुपच्या आईचा

दमदार वाजतोय संबळ आईचा
हलगी फितूर झाली
आगमनाला आईच्या
पोर ही जमा झाली
ट्रॉली सजली लाइटिंग लागली आगमनाची पहाट झाली
देवीच हे रूप पाहण्या जमलाय गाव सारा वेशीला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला

सोन्याचे परडी तुझी ग आई जगदंबेचे रूप
कधी सरस्वती कधी कमळावर
रूपे ही तुझी खूप
आता दिसशी कर्दनकाळ
दृष्टांचा करी संहार
विनवितो तुजला हात जोडुनी
संभाळ आई लेकरांना

संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला


आगमनेश्वरी ही भांडुप ची आई
नवसाला पावली
धूपदीप जाळूनी तुझी ग
पूजा ही चालली
बेलभंडारा उधळूनी सारा
सावर गं हा सारा पसारा
पापे सारी पुसून आई
नको जाळू नरक आगेला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला संबळ वाजला ये ग आई गोंधळाला

अवताराने तुझ्या ग आई
पावन ही धरती
नवरात्रीला तुझ्या नामाची
भक्त करी आरती

उत्साही मंडळ भारी
वाजत गाजत आणती स्वारी
भांडुपच्या आईचा जयघोष चाले
मुंबई नगरीला

संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला

दमदार वाजतोय संबळ आईचा
हलगी फितूर झाली
आगमनाला भांडुपच्या आईला
पोर ही जमा झाली
ट्रॉली सजली लाइटिंग लागली आगमनाची पहाट आली
देवीच हे रूप पाहण्या जमलाय गाव सारा वेशीला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला

#navratri2024 #mumbaichinavratri #song #nageshmorvekar #ajayatul #ashokwaingankar #bhandupchiaai #bhandupcheutsav #devicha gondhal #gondhal

show more

Share/Embed