रक्षाबंधन स्पेशल अप्रतिम राखी | फक्त 2 रुपयापासून ते 200 पर्यंत | होलसेल आणि रिटेल दोनीही मिळतील
Tejasvini & Rohan vlog Tejasvini & Rohan vlog
22.9K subscribers
556 views
7

 Published On Jul 27, 2024

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,

तुम्हाला माहिती असेलच लवकरच भाऊ बहिणीचा सण म्हणजे रक्षाबंधन हा 19 ऑगस्टला येत आहे तर त्यासाठी महत्वाची वस्तू लागते ती म्हणजे राखी त्यासाठी आपण आलो आहोत मालाड पश्चिम येथील मामलेदारवाडी या ठिकाणी निर्मल जनरल स्टोर इथे या ठिकाणी आपल्याला 2 रुपयापासून राखी सुरुवात होतात त्याशिवाय इथून विकत घेऊन स्वतः सुद्धा सेल करू शकता तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या राखीचा लाभ घ्या.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

Nirmal General Store

Shop No. 2, Gangar Chawl, Mamledar Wadi, Mumbai - 400064.

Contact No.9892526579

https://maps.app.goo.gl/t6kmCaDmRRjaY...

कापडी बॅगेचे अशे काही कलेक्शन
   • फक्त 50/- पासून | खण, सिल्क, पैठणी आण...  

श्री रामांच्या सुंदर मूर्ती आणि खूप साऱ्या देवांच्या मूर्ती
   • श्री रामाच्या मूर्तीचे कलेक्शन सुरुवा...  

लॅबमधल्या बोरोसील काचेच्या पारदर्शक दिवे
   • 100/- पासून | लॅबमधल्या काचेच्या बनवल...  

भायंदरमध्ये खूपच स्वास्तामध्ये मिळतात फर्निचर
   • भायंदरमध्ये सुद्धा मिळतात स्वस्तामध्य...  

होलसेलमध्ये मिळतात कॅटरिंग, हॉटेलसाठी आणि बरेच क्षेत्रात लागणारी भांडी
   • होलसेल भावामध्ये हॉटेल, कॅटरिंग आणि ब...  

For Business Inquiry & Video Shoot 👇
--------------------------------------------------------
[email protected]

Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.


Your Queries
---------------------

Rakhi Collection Available in Nirmal General Store
All Rakhi Variety Available in Malad West Mumbai
Rakhi Starting Only 2/- To Last 200/- Rupees in Malad West Shop
राखी होलसेल आणि रिटेल दोन्हीप्रकारच्या
10 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत राखी
At a cheaper price than Crawford Market

Related Topic
=============
#rakhispecial
#rakhi
#rakshabandhan
#rakshabandhanspecial
#discount
#wholesale
#retail
#collection
#shriram
#shrikrishna

show more

Share/Embed