आपण आयुष्यात मैत्रीला महत्व देत नाही का? | Amita Gadre & Dr. Manasi Naralkar
Amuk Tamuk Amuk Tamuk
362K subscribers
14,353 views
422

 Published On Oct 7, 2024

आपण आपल्या आयुष्यात मैत्रीला गृहीत धरतो का? मुलींच्या मैत्रीत काय वेगळं आहे? शाळेपासून ते लग्नापर्यंत आणि लग्नानंतर मैत्री कशी बदलते? खूप वर्ष टिकणारी घट्ट मैत्री ही खरोखरच शक्य असते का? मैत्रीचं foundation काय आहे? चांगली मैत्री कशी असते? मैत्रीत sharing किती महत्वाचं आहे? मुलांची आणि मुलींची मैत्री असणं का महत्वाचे आहे? या सगळ्या विषयावर आपण आपल्या खास मैत्रिणी अमिता गद्रे (Clinical Nutritionist) आणि डॉ. मानसी नारळकर (Gynaecologist) यांच्याशी गप्पा मारल्या आहेत.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
Do we take friendship for granted in our lives? What makes female friendships different? How does friendship evolve from school days to marriage, and even after? Is a lifelong, strong friendship truly possible? What is the foundation of a good friendship, and how important is sharing in maintaining it? Why is it important to have friendships between both boys and girls? We’ve discussed all these topics with our special guests, Amita Gadre (Clinical Nutritionist) and Dr. Mansi Naralkar (Gynaecologist).

Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
https://cottoncottageindia.com/

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Amita Gadre (Clinical Nutritionist) & Dr.Manasi Naralkar (Gynecologist)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant:Rohit Landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For the Hosts: Cotton Cottage India.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: The Amuk Tamuk Show


00:00 - Introduction
03:34 - How adult friendships are formed?
08:52 - Definition of Friendship
13:35 - Female friendships and male friendships
19:00 - Conditioning of men in friendships
22:26 - Nature of female friendships
27:36 - Sharing in friendship
32:13 - Nature of male friendships
38:45 - Can men and women be just friends?
47:14 - Parameters of female and male friendships
52:31 - How male and female friendship benefits us emotionally
55:12 - Efforts in adult friendships
58:15 - How unhealthy friendships are normalized
01:02:09 - Prioritising and balance
1:07:19 - Multiple friendships
1:13:01 - Adult friendships and insecurity

show more

Share/Embed