हा आनंद तुम्ही कधी घेतला आहे का |
VISHAL SHIVEKAR VISHAL SHIVEKAR
1.43K subscribers
351 views
39

 Published On Jun 5, 2024

मे महिना म्हटलं कि उन्हाळ्याची सुट्टी, आणि या सुट्टीमध्ये अनेकजण गावाची वाट धरतात.. हा महिना म्हणजे सगळीकडेच आंब्याचा सीजन.. आणि त्यात झाडावरचेच पिकलेले आंबे खाण्याचा अनुभव काही वेगळाच.. असाच अनुभव आज आम्ही घेतला... तुम्ही हि हा अनुभव घेतला असेल तर आम्हाला नक्की कंमेंट करून सांगा.. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पाठवा.

#village
#villagelife
#gaon
#mango
#rajgurunagar

show more

Share/Embed