घारापुरी बेटावर जाताना दिसले महाकाय डॉल्फिन 🐬I खार्‍या पाण्यात राहणार्‍या गोड काळजाच्या माणसांचे बेट
आवाज कलाकारांचा - Aawaj Kalakarancha RAJKIRAN KOLI आवाज कलाकारांचा - Aawaj Kalakarancha RAJKIRAN KOLI
6.74K subscribers
2,505 views
104

 Published On Mar 18, 2024

मित्रांनो आजची सफर आहे एका बेटावर ज्याचे नाव आहे घारापुरी बेट. मुंबईपासून 11 किलोमीटर अंतरावर उरण पासून सहा किलोमीटर अंतरावर आणि न्हावा गावापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असणार हे बेट जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले असून वर्ल्ड हेरिटेज मोनुमेंट्स म्हणून ह्या बेटाची ख्याती आहे आम्ही या बेटावरती गेलो त्यावेळेला आमचे मित्र श्री राज म्हात्रे श्री सचिन म्हात्रे श्री जयेश माळी श्री प्रेमानंद शेवेकर तसेच सर्व आमच्या मित्रमंडळींनी आमची सेवा आणि पाहुणचार अतिशय खूप चांगला केला त्याबद्दल आम्ही त्यांचे अंतकरणापासून आभार मानतो.
चला पाहूया कसा आहे घारापुरी बेट

#aawajkalakarancha #rajkirankoli #island #trimurti #dolphin #dolphins #sealife #seatravel #sea #monkey #monkeys #elephantacaves
#gharapuri

show more

Share/Embed