Published On Oct 17, 2022
जयाचे पाहता श्री मुख
हरे हो तेचि कोटी जन्म दुःख ||
तोहा उभा विटेवरी
भक्त दास म्हणता कैवारी ||
वेदासी तो दुर्गम
आम्हा नकळे त्याचे वर्म ||
ऐसा भक्त वत्सल दीना नाथ
ऐका जनार्दनीचे ध्यान |
@bhajansangrah.3005
@DainikBhajan
#with_lyrics
#abhang
#abhangvani
@bhajanirohit
show more