नील पर्वत त्रिंबकेश्वर नाशिक । Nil Parvat Trimbakeshwar Nashik
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
3,336 views
76

 Published On Oct 23, 2022

नमस्कार ,

जय शिवराय,
मंडळी त्रिंबकेश्वर नाशिक च्या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मागच्या भागात आपण त्रिंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडाची माहिती पाहिली आज आपण पाहणार आहोत त्रिंबकेश्वर येथील आणखी एक महत्वाचं ठिकाण ते म्हणजे निल पर्वत.

नाशिक त्रिंबकेश्वर सिरीज
भाग १
   • कुशावर्त कुंड तीर्थ । Kushavart Kund ...  

आणि आपल्या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.

धन्यवाद
किशोर पवार

#kpmarathivlogs #bhatkantikaar #trimbakeshwar

show more

Share/Embed