रुबिक क्युब पॅटर्न निर्मिती . इ . ६ वी . जि . प . शाळा कृष्णानगर सातारा .
ARTS64 ARTS64
15.2K subscribers
70 views
6

 Published On Aug 2, 2022

कोरोना काळानंतर विद्यार्थी शाळेत आल्यावर विद्यार्थी अध्ययनावर लस केंद्रित करताना थोडे कमी पडत होते . यावर उपाय म्हणून मधल्या वेळेत विद्यार्थ्यांना रुबिक क्युब व बुद्धीबळ शिकविण्यास सुरुवात केली . याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला . ५ ते ७ विद्यार्थी क्युब सोडवू लागले . अर्जुन अडागळे व कृष्णा देवरमणी इ . ६ वी . जि . प . शाळा कृष्णानगर सातारा . मार्गदर्शक शिक्षक श्री . गजानन सुरेश धुमाळ उपशिक शाळा कृष्णामार सातारा .

show more

Share/Embed