DEFM MURBAD || motivational work || social work foundation ||
Swapnanchya Palyad Swapnanchya Palyad
1K subscribers
575 views
103

 Published On Nov 14, 2021

🙏🏻 नमस्कार स्वप्नांच्या पल्याड या आपल्या YouTube channel मध्ये मी सौ. विद्या भावार्थे आपले सगळ्यांचे स्वागत करते.
आज आपण पाहतोय मुरबाड येथील एका छोट्याश्या क्लब बाबत. आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी काही तरुण वर्ग जमा झाले आणि सुरवात झाली DEFM या सेवाभावी संस्थेची. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जस होईल त्या प्रमाणे विकासात्मक कामे केली.
दिवसाच्या फक्त एक रुपया आणि जेव्हा जमेल तेव्हा लागणारा थोडासा वेळ ईतक्या च इन्व्हेस्टमेंट वर ही संस्था काम करते.
_________ _______________
JOIN DEFM AT :
https://www.defm.org.in

: DEFM Official Contacts :

+91 9225990037

+91 8459318983
( only what's app )

👇all about DEFM information link:-

https://drive.google.com/file/d/1_GZv...

#murbad #DEFM #swapnanchya_palyad

show more

Share/Embed