Kavnai | Kapildhara | कपिलधारा तीर्थ -पौराणिक, आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले गाव
VinayakParabvlogs VinayakParabvlogs
191K subscribers
25,989 views
688

 Published On Dec 8, 2018

Kavnai, Kapidhara , Kapildhara Thirth, कपिलधारा तीर्थ

मुंबई – नाशिक महामार्गावर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते.
निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र . गजानन महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते.
सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते.

Music Track : Bansure Raga , Doug Maxwell _ Ambient | Calm

Video Shooting : Sudarshan Patil & Nilesh Jadhav

show more

Share/Embed