गडहिंग्लज निर्धार मेळावा!
Raje Samarjeetsinh Ghatge Raje Samarjeetsinh Ghatge
4.09K subscribers
407 views
11

 Published On Sep 23, 2024

दोन दिवसांपूर्वी आपल्या गडहिंग्लज तालुक्यात महाविकास आघाडीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्व. बाबासाहेब कुपेकर साहेबांच्या कन्या डॉ. नंदाताई कुपेकर बाभुळकर यांनी स्व. कुपेकर साहेबांच्या विचारांची आठवण करून देताना त्यांची बहुमूल्य साथ असल्याचे स्पष्ट केले. यामुळे नवऊर्जा प्राप्त झाली असून मनाला उभारी मिळाली.

show more

Share/Embed