मराठ्यांचा गनिमी कावा || २०० अरबी घोडे आणि १ करोड रुपये लुटले || chhatrapati Shivaji Maharaj ||
Youtube Marathi Youtube Marathi
7.84K subscribers
798 views
29

 Published On Apr 18, 2023

पेडगावचे शहाणे || pedgaonche shahane || bahadurgad || ‪@youtubemarathi6374‬

🙏🏻नमस्कार बंधू भगिनींनो...
"Youtube मराठी " या चॅनेल कडून मी प्रणय बाळकृष्णा पाडावे आपलं मनःपूर्वक आभार मानतो.
छ. शिवाजी महाराज हे नावच असं आहे की याबद्दल जगाला काही सांगायची तसही काही गरजच नाही असं मला वाटत. मात्र तरीही राज्यांच्या आयुष्याचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या इच्छाशक्तीचा, जनतेविषयी मायेचा इत्यादी अगणित गुणांचा तुम्ही जितका अभ्यास कराल ते समजून घ्याल तितकेच तुम्ही छत्रपतींच्या प्रेमात पडता. मात्र हे होतं असताना काही लोकांकडून राज्यांचा काही इतिहास जाणून बुजून लपवला जातो किंवा अती प्रेमापोटी कधी कधी काल्पनिक घटना लोकांमध्ये पसरवल्या जातात. खोट्या स्तुतीपर घटना देखील पसरवल्या जातात मात्र आपल्या राज्यांच व्यक्तिमत्वच इतकं प्रखर आहे की त्यांना कोणत्या खोट्या आधारांची गरज नाही. त्यामुळे त्यांचं खरं आयुष्य आपलं मराठ्यांचं सत्य इतिहास शक्य तितकं आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. वरील व्हिडिओतुन राज्यांच्या बुद्धिमतेचा अप्रतिम किस्सा आपल्याला पाहायला मिळेल.

»»»»»»»»»»»»»»»»»»»»»
इतर लिंक
फेसबुकवरील youtube मराठी पेजला जॉईन व्हा :- https://www.facebook.com/profile.php?...
आम्हाला Sharechat अँपवर follow करा :-
https://sharechat.com/profile/2183592...

छत्रपती संभाजी महाराज्याच्या आयुष्यातील सर्वात खडतर मोहीम. बनवल जगातला पाहिलं बुलेटप्रूफ जॅकेट. २री म्हैसूर मोहीम भाग - १
   • न हारणारे शंभूराजे या युद्धातुन मागे ...  
छ. संभाजी महाराज्यांच्या सेनेने अंगावर विषारी बाण झेलले.
शत्रूही पाहून हैराण. २ री म्हैसूर मोहीम भाग - २
   • छ. संभाजी महाराज्यांच्या सेनेने अंगाव...  

वसई किल्ले दर्शन आणि धगधगता इतिहास
   • Video  

छ. शिवाजी राजे वेष बदलून जेंव्हा गडाच्या पाहऱ्याला असणाऱ्या एका मुलाची परीक्षा घ्यायला येतात...
   • Khabardar Jar Tach Maruni Jal Pudhe |...  
स्वराज्याचा वाघ रामजी पांगेरा : मराठा इतिहासातील रोमांचक घटना :
   • रामजी पांगेरा | Ramji Pangera | Marat...  
गोव्यावर छ. संभाजी महाराज्यांनी आक्रमण करून अन्यायी पोर्तुगीजांना अक्षरशःहा रडवल होत.
   • किल्ले फोंडा मोहीम | Marathe vs Portu...  
अंगावर काटा आणणारी घटना, जेव्हा छ. शिवाजी महाराज्यांच्या शब्दाखातर या मावळ्याने दिली चावताळालेल्या हत्तीला धडक 😲.:-
   • येसाजी कंक | Yesaji Kank | अंगावर काट...  
इथे आहेत पांडवकालीन जिवंत पुरावे, देवखोल एक अपरिचित इतिहास.
   • Mahabhartache Rahasya || Mahabharat K...  
किल्ले जंजिरा दर्शन, तसेच जाणून घ्या जंजिरा किल्याचा इतिहास.
   • Janjira | Murud janjira fort | जंजिरा...  
छ. शिवाजी महाराज्यांची युद्धनीती :-
   • छत्रपती शिवाजी महाराज्यांची युद्धनीती...  
छ. शिवाजी राजांनी जेव्हा उधारी केली. इंग्रज आले वसुलीला.
   • जेव्हा राजांनी उधारीने व्यवहार केला. ...  

Special thanks for music :
»»»»»»»»»»»»»»»»»»»

Video topic:

00:10 - राज्याभिषेक
05:00 - बहादूरगडावरील स्वारी
10:00 - बहादूरगड लूट
15:00 - बहादूरखाना जवळ बोलणी
20:00 - पेडगावचा शहाणा
-------------------------------------------------

Your Quires :-

#shivajimaharaj
#गनिमीकावा
#nitinbanugadepatil
#maratha
#chhatrapatishivajimaharaj
#Chhatrapati_shivaji_maharaj


उद्देश : -------------------------------------------------------------------- आमच्या सर्व व्हिडिओज ह्या शैक्षणिक व मनोरंजनाच्या उद्देश्याने बनविण्यात येतात. यातून कोणच्याही भावना दुखावल्या गेल्यास योगायोग समजावा. तुम्ही Comment करून आमच्या चॅनल अथवा व्हिडिओज संदर्भातील तुमची चांगली वाईट मत कळवू शकता. तसेच तुम्हाला एखाद्या शैक्षणिक अथवा मनोरंजनात्मक विषयावर व्हिडिओ हवी असल्यास आम्हाला Comment करून कळवा, आम्ही लवकरच त्या विषयांवर व्हिडिओस आणण्याचं प्रयत्न करू. काही चुकल्यास या मराठी सह्यपुत्रास माफ करा.

🙏🏻 जय शिवशंभू 🚩

show more

Share/Embed