Matheran trek | TWJ Ratnagiri | Sahyadriveda | Vlog Part-1
Me Omkar Me Omkar
59 subscribers
78 views
13

 Published On Sep 14, 2024

नमस्कार मंडळी,
माझे नाव ओमकार धामणे आहे. मी रत्नागिरी मद्ये राहतो. फिरणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. यासाठी मला घरातले काहीच बोलत नाहीत.

मी सध्याच हे नवीन चॅनल चालू केलंय, त्यात असे Vlog, Funny Videos आणि बरेच फालतू व्हिडिओज करण्याचा विचार आहे. त्यामध्ये काय काय व्हिडिओ असतील हे तुम्हालाही माहीत नसेल आणि मलाही. त्यामुळेच ' @_omkar_3701

जसं जमेल तसं करीन हळू हळू. तोपर्यंत हा माथेरान चा वलॉंग बघा. दुसरा पार्ट सुद्धा लवकरच येतोय. @_omkar_3701
धन्यवाद.
आपलाच

Matheran trek | TWJ | @sahyadriveda7940 | VLOG 3 | PART 1



dailyvlog,dancevlog,marathivlog,kokan,rainy,dance,iphone,iphonebreak,commedyvlog,enjoymentvlog,ratnagiri,ratnagirivlog,chiplun,chiplunvlog,adventure,omkarvlog,omkardhamnevlog,twjlife,iphone14,broken iphone,newiphone,shubham,dailyvlogger,firstvlog,my firstvlog,firsttry,dailyvlogging,marathicommedyvlog,roadtrip,mumbaigoa,mumbaigoahighway,goamumbaihighway,twjlifestyle,trade,with,jazz,travel,transform,tradewithjazz
#vlog #treking #trek #nature #beautiful #majjali#sahyadri

show more

Share/Embed