Work Stress Effects : कामाच्या गडबडीत आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय का?
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
11,905 views
354

 Published On Sep 22, 2024

#bbcmarathi #workfromhome #stresseffects #workplacestress
पुण्यातल्या एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका 26 वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची बातमी आली. कामाचा प्रचंड ताण आल्याने, over working मुळे तिचा हा मृत्यू झाला, असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे. तिच्या अंत्ययात्रेला कंपनीतलं कुणीच आलं नाही, अशी नाराजीही तिच्या आईने कंपनीला लिहिलेल्या एका पत्रात व्यक्त केली आहे.
हे आपल्यापैकी कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं... कामाचा ताण, सततचा थकवा, आजचं काम उरकण्याची गडबड आणि उद्याच्या मीटिंगचं, प्रेझेंटेशनचं टेन्शन आपल्यापैकी अनेक जण घेतात.
आपण कामाच्या गडबडीत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय का? आपलं शरीर आपल्याला काही संदेश देत असेल, तर आपण त्याकडे कानाडोळा करतोय का? हे खरंच कसं ओळखावं?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed