पाईप लाईन - क्रॉस - लिकेज दगड अटकणे सर्व माहिती ...
आधुनिक शेतीचा गोडवा आधुनिक शेतीचा गोडवा
106K subscribers
4,223 views
53

 Published On May 28, 2023

आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे.

शेतकरी मित्रांनो आज आपण याा व्हिडिओमध्ये पाईपलाईन कशाप्रकारे खोदलीी जाते. ज्या ठिकाणी जेसीबी चालू शकत नाही अशा ठिकाणीी कामगाराद्वारे पाईपलाईन कशाप्रकारेे केली.

पाईपलाईन चा प्रकार चाार इंची, तीन इंची असेल, तरीी कोणताही प्रकार असेल ज्या ठिकाणी जेसीबी चालूूूू शकत नाही ठिकाणीअशहीत मजूर वर्ग चांगल्या्या प्रकारे पाईपलाईन करू शकतो.

ज्यावेळेस पाईपलाईन लिकेज होते त्यावेळेस ती कशी ओळखली जाते तसेच पाईपलाईन मध्ये दगड अडकणे पाईपलाईन चोकअप होणे या सर्व गोष्टींचा अंदााज या या कामगार वर्गांनाा सर्व अनुभव असल्यामुळे अगदी थोड्या वेळात अगदी कठीण गोष्टट सुद्धा सोप्या पद्धतीने सोडवली जाते.

अशाप्रकारेेे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चायनल सबस्क्राईब करायला विसरु नका.

show more

Share/Embed