महिला शिक्षिका,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या रजा व निकष.
Anil M.Shivankar Anil M.Shivankar
13.8K subscribers
37,145 views
1.1K

 Published On Apr 16, 2023

मुख्याध्यापक , विशेषता महिला शिक्षिका , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या रजा व निकष. मूल दत्तक रजा, विशेष नैमित्तिक, अर्जित, वैद्यकीय , असाधारण, बिन पगारी , प्रसुती ,गर्भपात , गर्भस्त्राव, क्षय ,कर्क ,कुष्ठ ,पक्षाघात ,बाल संगोपन शिक्षिका , बाल संगोपन शिक्षक,शिक्षक नसबंदी, शिक्षिका संतती नियमन शस्त्रक्रिया. गिर्यारोहण,रक्तदान, राष्ट्रीय स्पर्धा, प्रस्तुती कालीन निर्बीजीकरण, प्रसुती कालेतर निर्बिजीकरण, कुत्रा चावल्यास इतर सर्व प्रकारच्या रजा. पूर्ण व्हिडिओ बघा Anil M.Shivankar या युट्युब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व बेल आयकॉन प्रेस करा ही नम्र विनंती.

... अनिल महादेवराव शिवणकर
‪@anilm.shivankar999‬

show more

Share/Embed