केक प्रिमिक्स|Cake Premix|3 Types of Homemade Cake Premix| Snehpurna Recipe| केक क्लासेस Ep 2
Snehpurna Recipe Snehpurna Recipe
40K subscribers
224,120 views
4.6K

 Published On Jan 13, 2021

3 प्रकारचे केक प्रिमिक्स | Cake Premix Recipe| Chocolate Premix |Vanilla Premix | Red Velvet Premix | SnehpurnaRecipe| Homemade Cake Premix | Eggless Cake Premix


जर केकचे तयार पीठ असेल तर केक बनवणं अगदी सोपं आहे. यासाठीच हे केक चे पीठ म्हणजेच केक प्रिमिक्स कसे बनवायचे हे मी अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे केक प्रिमिक्स बनवू शकतो. हे प्रिमिक्स हवाबंद डब्यात 6 महिने व्यवस्थित टिकते.केक बनवताना फक्त प्रिमिक्स, तेल आणि पाणी टाकून आपण झटपट केक चे बॅटर बनवू शकतो.

साहित्य:
१) मैदा ( All Purpose Flour ) - 500 gm ( ४ कप)

२) साखर ( Sugar) - 250 gm ( 1& 1/2 कप)

३) दूध पावडर ( Milk powder) - 150 gm (1&1/2 कप)

४) कॉर्नफ्लोर ( Cornflour) - 100 gm (3/4 कप)

५) बेकिंग पावडर ( Baking Powder) - 20gm ( 4 ts)

६) खायचा सोडा ( Baking Soda) - 10gm ( 2 ts)

७) लिंबूसत्व ( Citric Acid) - 1/4 ts

व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe करा...
   / snehpurnarecipe  

Do try this & comment me in comment section. Don't Forget to Subscribe🔔 my channel Snehpurna recipe for many more delicious recipes.

   / snehpurnarecipe  

*This video is in Marathi but, English subtitles are provided


आईसकेक संबंधी बेसिक विडिओ

1) केकसाठी लागणारे संपूर्ण साहित्य, माहिती आणि किंमत
   • केकसाठी लागणारे साहित्य,किंमत व वापर|...  

2) घरच्याघरी बनवा 3 प्रकारचे प्रिमिक्स, (व्हॅनिला, चॉकलेट आणि रेड वेलवेट)
   • केक प्रिमिक्स|Cake Premix|3 Types of ...  

3) कमर्शियल प्रिमिक्स रेसिपी, (चॉकलेट आणि व्हॅनिला)
   • कमर्शियल केक प्रिमिक्स | Chocolate Pr...  

4) घरगुती साहित्यापासून केकची क्रीम
   • केक सजवण्यासाठी घरगुती व्हिप क्रीम | ...  

5) बिटर वापरून केकसाठी परफेक्ट व्हिप क्रीम कशी बनवावी
   • केकसाठी परफेक्ट व्हिप क्रीम | Perfect...  

6) फूड प्रोसेसर मध्ये व्हिप क्रीम कशी बनवावी
   • परफेक्ट व्हिप क्रिम |Whip Cream Recip...  

साधे सोपे केक रेसिपी

1) कापसहून मऊ उपवासाचा केक
   • कापसाहून मऊ उपवासाचा केक | बिना ओवन उ...  

2) गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक
   • गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक| Eggless ...  

3) गव्हाच्या पिठापासून व्हॅनिला केक
   • Eggless Wheat Vanilla Cake|कढईत बनवा ...  

4) गव्हाच्या पिठापासून प्लम केक किंवा ड्राय फ्रुट केक
   • Plum Cake | गव्हाच्या पिठापासून, बिना...  

5) नाचणीचा चॉकलेट केक
   • नाचणीचा चॉकलेट केक | Nachani Cake|Egg...  

6) मलई केक
   • Malai Cake | कापसासारखा मऊ मलाई केक |...  

7) चॉकलेट कपकेक
   • एगलेस चाॅकलेट कपकेक | Eggless Chocola...  

8) बिना मोल्ड पिनाटा केक
   • Pinata Cake | कोणत्याही मोल्ड शिवाय ब...  

आईसकेक रेसिपी ( क्रीम वापरून बनवलेले केक )

1) सोप्या पद्धतीने ब्लॅक फॉरेस्ट केक
   • Black Forest Cake |सोप्या पध्दतीने ब्...  

2) चॉकलेट टॉल केक
   • चाॅकलेट टाॅल केक | Chocolate Cake | T...  

3) नोझल न वापरता व्हाईट फॉरेस्ट केक
   • ख्रिसमस स्पेशल केक | बिना नोझल केक | ...  

4) फौल्ट लाईन केक | स्ट्रॉबेरी केक
   • Fault Line Cake | Strawberry Cake | G...  

5) रोझेट केक
   • रोझेट /रोझ चॉकलेट केक | Rosett Chocol...  

6) पाईन ऍपल जेल केक
   • Pineapple Cake | Eggless Cake Recipe ...  

7) केक टूल शिवाय व्हाईट फॉरेस्ट केक
   • केकच्या टूल शिवाय व्हाईट फॉरेस्ट केक ...  

8) चहाच्या थीम चा चॉकलेट केक
   • चहाच्या थीम चा चॉकलेट केक | Tea theme...  

9) बेकरी सारखा ब्लॅक फॉरेस्ट केक
   • Bakery Style Black Forest Cake|बेकरी ...  

10) रेड वेलवेट केक ( क्रीम चीज फ्रॉस्टींग सह )
   • सोप्या पद्धतीने रेड वेलवेट केक | Red ...  

11) 100 रुपयांत आईसकेक
   • 100 रुपयांत आईसकेक | 100 Rupees Iceca...  





***********************************************
#केकप्रिमिक्स
#cakepremix
#chocolatepremix
#vanillapremix
#redvelvetpremix
#cakepremixrecipe
#homemadecakepremix
#प्रिमिक्स
#केकचेप्रीमिक्स

show more

Share/Embed