Satej Patil Kolhapur : आपटेंना वाचवण्यासाठी एन्काऊंटर होता का? सतेज पाटलांचा निशाणा
ABP MAJHA ABP MAJHA
14.1M subscribers
1,953 views
28

 Published On Sep 24, 2024

#abpमाझा #abpmajhalive #satejpatil #kolhapur #abpmajha #congress #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation

Satej Patil Kolhapur : आपटेंना वाचवण्यासाठी एन्काऊंटर होता का? सतेज पाटलांचा निशाणा


Video Credit : #Kolhapur | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor

बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती

मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळं बोलत आहेत हे संयुक्तिक नाही

आपटे ना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का याची शंका निर्माण होत आहे

सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आलं होतं

४५० पानाच चार्जशीट फाईल झालं होतं मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आलं होतं? तपासाला आणायची वेळ संध्याकाळची का निवडण्यात आली होती?

अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा चुकीचा आहे आणि याहून वाईट म्हणजे गृह खात सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी आरोपी गाडीमध्ये बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि फायर करतो हे गृहखात्याची नामुष्की आहे

आरोपीला सांभाळू शकत नाही आणि योग्यरीत्या खबरदारी घेऊ शकत नाही ही गृह खात्याची नामुष्की आहे

आरोपीला शिक्षा व्हायला हव हे आमची सर्वांची एकमत आहे यामध्ये कोणतेही दुमत असायचा गरज नाही

एन्काऊंटर झालं की लगेच काही वेळात डिजिटल बॅनर लागतात वेगळ्या पद्धतीचा वातावरण होतं यावरून संशयाचा वातावरण निर्माण झाला आहे

या सर्वांवरून गृह खात्याची इमेज कशी होत आहे हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे

-------------

चौकशी हा विषय नाही हा विषय वेगळीकडे जात आहे. नेमकी घटना काय घडल्या हे समोर येणे गरजेचे आहे

एस्कॉर्ट करणारी टीम किती जणांची होती हे समोर येणं गरजेचं आहे त्या टीम मधल्या लोकांनी समोर येऊन काय घटना घडली सांगायला हवा. तरच गृह खात्यावरील विश्वास कायम राहील

सत्ताधारी पक्ष आमच्याबद्दल काहीही बोलत आहे मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेचे आहोत

यामध्ये गृहखात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपटे अद्याप का सापडले नाहीत त्यांना शोधण्याचा गृहखात का प्रयत्न करत नाही..त्याचेही डिजिटल बोर्ड लावावेत आणि क्रेडिट घ्यावे

बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्राला मान शरमेने खाली घालावी लागली... या घटनेचा समर्थन पाठराखण कोणीही करत नाही

मुख्यमंत्र्यांनी आपटे ना अटक का झाले नाही याचे उत्तर द्यावं

फडणवीस यांनी बदलापूर घटना अंतरवाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणे अपेक्षित होते

त्यांच्याकडून अनेक कृत्य घडलेले आहेत मात्र ते राजीनामा देत नाहीत

डीजीपी ने पत्रकार परिषद घेऊन काय घटना घडली हे सांगणं गरजेचं आहे

प्रोटोकॉल पाळले होते का हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे तर संभ्रमावस्था कमी होईल


भाजपचे लोक अजित दादांवर टीका करत आहेत बारामती मध्ये गेल्या 35 वर्षात कधीही अजित दादांच्या पोस्टरवर काळ फडकं लावण्यात आला नाही ते आता घडत आहे

तुम्ही टीका करायची आणि आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊन बाहेर पडायचं असं त्यांचा प्लॅन सुरू आहे

मात्र ते एकत्र लढू देत किंवा स्वतंत्र महाराष्ट्राची जनतेनी यांना घरी बसवायचा निर्णय घेतला आहे

कोल्हापूर जागा

कोल्हापुरातील दहा जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही

शिवसेना राष्ट्रवादी सर्वजण जागा मागत आहेत मात्र समोपचाराने चर्चा करून जागांच वाटप होईल आणि एकोपा दिसेल

दीडशेहून अधिक जागा वाटप झालेले आहेत आणखी काही आहेत ते तीस आणि एक तारखेला जागा क्लियर होईल आणि दहा तारखेपर्यंत सर्व निर्णय होतील

आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचा सरकार राज्याला देण्यासाठी कमिटेड आहोत

राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे

राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे भाजप एक संघ ठेवू शकत नाही हे दिल्लीतील नेतृत्वाला कळालेला आहे यामुळे दिल्लीतले आता लक्ष घालत आहेत

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

show more

Share/Embed