शिवसेना माण तालुका संपर्क कार्यालयाचे दहिवडीत लोकार्पण व त्यानिमित्ताने दहिवडीत झाले सर्व रोग शिबीर
लोकसेवा टाइम्स लोकसेवा टाइम्स
213 subscribers
578 views
16

 Published On Sep 28, 2024

सातारा जिल्ह्यातील,माण तालुका शिवसेना संपर्क कार्यालयाचे शुक्रवार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी दहिवडी - मार्डी रस्त्यालगत पंचायत समिती कार्यालयासमोर दहिवडी येथे लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

या लोकार्पण कार्यक्रमाचे औचित्य साधून सिनर्जी स्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने
याच दिवशी धर्मवीर आरोग्याचा महायज्ञ सर्व रोग शिबीर कार्यक्रम पंचायत समिती दहिवडीचे सभागृह ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तसेच शिवसेना सेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिक माण-खटाव त्यांचे मार्फत करण्यात आले होते. पंचक्रोशीतील रुग्णांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

show more

Share/Embed